jijau jayanti


|जय जिजाऊ|| जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभू छावा…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते लढले मावळे…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे…!

No comments:

Post a Comment

ganesh ustav