दीना आधार देवया आज अवतारासी आलासावळा हा माझा विठू जगी तारणहार झाला, रखुमाई संगे उभा अष्टरिपू संहारालाविष्णू नारायणी जोडा जैसे वैंकुठासी न्याला !...अवघ्या दिनांचा आधार आणि दुष्टांचा संहार करील असा जो तो पंढरपूर निवासी श्री विठुराया आणि त्याची अर्धांगिनी रखुमाई यांची ही छटा आपल्यासमोर पूर्णत्वास येणार आहे या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तरी त्यासाठी अजून काही तास हे नामस्मरणातच घालवावे लागतील माऊली...तर बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ! #आपलेमायबाप #देवमाझा #माझीविठुमाऊली
Subscribe to:
Comments (Atom)
-
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्य...