Nature image with Old man

 
बिझनेस फेल्युअर चे केस स्टडी असतात... काही लोकांचं आयुष्य फेल होतं...  त्याचाही कधीतरी केसस्टडी वाचला पाहिजे  भविष्य वाचविण्यासाठी...



There are case studies of business failure ... some people's lives fail ... case studies should be read sometime to save the future ...



Balasaheb Thackeray #Balasaheb smartidin #hinduradaysamrat

महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, आपल्या भाषणांतून त्यांनी जनतेला प्रभावित केलं होतं, आणि आपला मराठी बाणा कायम ठेवला होता, राज्यात कोणतेही मोठे पद न भूषवता सर्व कारभार ज्यांच्या आदेशावरून चालायचा असे सर्व महाराष्ट्राचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.

dhanteraj #graphic design #Diwali #dipawali #social media design

सोने का रथ, चांदनी की पालकी;

बैठकर जिसमें है माँ लक्ष्मी आई;

देने आपको और आपके पूरे परिवार को;

धनतेरस की बधाई!

dipawali banner design #Diwali #graphic design



प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.  

sankat chaturthi #ganpati # ganesh chaturthi

गणपती – सर्व देवांचा स्वामी
एशानपुत्र – भगवान शिवपुत्र
सिद्धिदाता – यशस्वी करणारा
हरिदा – सोनेरी रंगाचा
अविघ्न – सर्व अडचणी आणि अडथळे दूर करणारा
संकष्ट चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा

ganesh ustav